परळीत एखादा उद्योग आणण्यापेक्षा 100 नवउद्योजक घडविण्याचा भरत गित्तेंचा संकल्प परळीकरांनो, निराशा झटका ;आपलं रोल मॉडेल बदला- उद्योजक भरत गित्ते
परळीत अविस्मरणीय -ग्रेट अँड ग्रँड ‘भरतभेट’ ! परळीत एखादा उद्योग आणण्यापेक्षा 100 नवउद्योजक घडविण्याचा भरत गित्तेंचा संकल्प परळीकरांनो, निराशा झटका ;आपलं रोल मॉडेल बदला- उद्योजक भरत गित्ते बीड अक्षरधाम परळी वैजनाथ, प्रतिनिधी… स्वतःच्या कामाप्रती निष्ठावंत राहून प्रामाणिकपणाने ध्येय उराशी बाळगून यशाला गौसणी घालणे शक्य आहे. मात्र त्यासाठी…