आंबेडकरवादी विचार फक्त सांगुन चालणार नाही तर ते आचरणात आणावे लागतील -भारत सातपुते
बीड अक्षरधाम प्रतिनिधि – मानव प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषद महाराष्ट्र संविधान अमृत वर्षत सा.स.अण्णाभाऊ साठे व महाकवि वामन दादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त राज्य स्तरावरील कविसंमेलनाचे उद्घघाटन करताना भारत सातपुते बोलताना म्हणाले कि येथील प्रचलित समाज व्यवस्थेने निर्माण केलेल्या समग्र समस्या आंबेडकरवादा आधारेच सुरु शकतात. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मानवी कल्याणार्थ…

