तेलगाव या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेमध्ये गोंधळ

तेलगाव या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेमध्ये गोंधळ

तेलगाव या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेमध्ये गोंधळ

स्वप्निल वरपे या तरुणांनी कोरडेवाडी साठवण तलाव प्रश्न भूमिका मांडताना आमदार खासदार यांच दुर्लक्ष

बीड प्रतिनिधी -बीडच्या तेलगाव या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आलेल्या आमदार खासदार पुढारी यांची सभा चालू असताना स्वप्निल वरपे यांनी आपल्या कोरडेवाडी गावातील 25 वर्षे अडकलेल्या साठवन तलवासाठीच्या मंजुरीसाठी केला गोंधळ सगळ्यांच्या समोर कोरडेवाडी गावच्या साठवण तलावाच्या अडचणी मांडून ही सगळ्या नेत्या पुढाऱ्यांनी केले दुर्लक्ष, स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांनी लवकरात लवकर केजचया कोरडेवाडी गावातील साठवण तलाव प्रश्न लवकरात लवकर मार्गी काढण्यात यावा अशी मागणी स्वप्निल वरपे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *