आ.संदीप क्षीरसागर महाराष्ट्र विधीमंडळ समितीवर पंचायतराज समितीवर झाली निवड
आ.संदीप क्षीरसागर महाराष्ट्र विधीमंडळ समितीवर पंचायतराज समितीवर झाली निवड मुंबई, दि. २७ (प्रतिनिधी) – बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांची महाराष्ट्र विधीमंडळाच्या पंचायतराज या महत्त्वपूर्ण समितीवर निवड झाली आहे. गुरूवारी (दि.२७) रोजी विधीमंडळ सचिवालयाकडून ही निवड जाहीर करण्यात आली असून, त्यांच्या या नव्या जबाबदारीबद्दल राजकीय वर्तुळातून कौतुक होत आहे.…