परळीत शिवभोजन मालकाकडून जेवण मागितल्याने अपंगास अमानुष मारहाण अपंग प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार- शाहू डोळस
परळीत शिवभोजन मालकाकडून जेवण मागितल्याने अपंगास अमानुष मारहाण अपंग प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार- शाहू डोळस बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील परळी येथील दिव्यांगास परळी रेल्वे स्टेशन येथील शिवभोजन चालवणाऱ्या मालकाने एका दिव्यांगास जेवण मागितल्याने अमानुष मारहान केली आहे. असा धक्कादायक प्रकार परळी तालुक्यात घडला आहे. दिव्यांग व्यक्तीला मारहाण करत…