क्रिकेट व फुटबॉल खेळाडूंना हक्काचे मैदान मिळालेच पाहिजे.. बीड शहर बचाव मंच व बीडकरांची अजितदादांकड एकच मागणी..
बीड अक्षरधाम प्रतिनिधी – बीड जिल्हा स्टेडियम मध्ये क्रिकेट व फुटबॉल या खेळांसाठी पूर्ववत हक्काचे मैदान तयार करून उपलब्ध करून द्या या प्रमुख मागणीसाठी बीड जिल्हा कार्यालयासमोर बीड शहरातील तमाम शेकडो खेळाडूंच्या तसेच पालक, प्रशिक्षक व असंख्य क्रीडाप्रेमींच्या समवेत बीड शहर बचाव मंचाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. बीड शहरातील…


