प्रताप समिंदरसवळे उभारता युवा नेता – राज जगतकर
प्रताप समिंदरसवळे उभारता युवा नेता – राज जगतकर एक काळ असा होता भीम नगर या परिसरामध्ये कबड्डीच्या खेळनेअनेक लोकांना वेड लावलेले होते या वेडापाई आपली गरिबीची परिस्थिती असली तरी कबड्डीच्या खेळामध्ये नैपुण्य मिळवणारे अनेक खेळाडू या परिसरामध्ये निर्माण झाली तो काळ हा दलित समाजाच्या परिवर्तनाचा व अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याचा व…