बीड

कुरेश कॉन्फ्रेंसचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन 4 एप्रिल रोजी; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन – कादर पाशा कुरेशी

  बीड अक्षरधाम परळी वैजनाथ / प्रतिनिधी – कुरेश बिरादरीच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच व्यापार क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्याच्या उद्देशाने कुरेश कॉन्फ्रेंस (Regd.) यांच्या वतीने चौथे राष्ट्रीय अधिवेशन शनिवार, दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत राष्ट्रवादी भवन,…

परमपूज्य गुरुवीरूपाक्ष शिवाचार्य महाराजांच्या शुभहस्ते मानूर येथे “संजीवनी क्लिनिक”चे उद्घाटन संपन्न

बीड अक्षरधाम प्रतिनिधी (मानूर, ता. शिरूर कासार):दिनांक 31 मार्च 2026 रोजी मानूर येथे डॉ. जितीन वंजारे यांच्या *“संजीवनी क्लिनिक”*चे उद्घाटन परमपूज्य श्री ष. ब्र. 108 गुरुवीरूपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडले.   ऐतिहासिक परंपरा आणि जुन्या बाजारपेठेसाठी ओळख असलेल्या मानूर नगरीत अद्ययावत आपत्कालीन वैद्यकीय…

जागतिक महिला दिनानिमित्त रयत सामाजिक प्रतिष्ठानकडून महिलांचा सन्मान

बीड अक्षरधाम | प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने महिलांचा सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत 7 मार्च रोजी रात्री 12 वाजल्यापासून 8 मार्च या महिला दिनाच्या दिवशी ज्या मातांना कन्यारत्न प्राप्त होईल, अशा महिलांचा साडी-चोळी देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे.…

अंधश्रद्धा, व्यसनापासून मुक्त राहून शुद्ध अंत: करणाने निस्वार्थपणे गरिबांची सेवा करने हेच संत गाडगेबाबांना खरे अभिवादन ठरेल – प्रा.डॉ.पांडुरंग सुतार

( इंदिरानगर येथे 05 व्या मोफत शिकवणी वर्गचा प्रारंभ करून संत गाडगेबाबांना अभिवादन… ” महामानव अभिवादन ग्रुपचा उपक्रम “) बीड अक्षरधाम प्रतिनिधी – अंधश्रद्धा कर्मकांड व व्यसनापासून मुक्त राहुन शुद्ध अंत:करणाने निस्वार्थपणे गरिबांची सेवा करणे हेच संत गाडगेबाबांना खरे अभिवादन ठरेल असे डॉ..प्रा.पांडुरंग सुतार यांनी इंदिरा नगर कॅनाल रोड बीड…

नेकनूर पोलिसांकडून पत्रकारावर खोटा गुन्हा? — तीन दिवसांत कारवाई न झाल्यास जनआक्रोश मोर्चाचा इशारा

बीड अक्षरधाम | प्रतिनिधी नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकार अशोक काळकुटे यांच्याशी पोलिसांनी अरेरावी करून उलट त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पत्रकार संघटनांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पोलिसांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीन दिवसांत जनआक्रोश मोर्चा काढण्यात…

चला स्वच्छतेशी प्रेम करू” स्वच्छ, सुंदर व शिस्तबद्ध बीडसाठी ‘संत गाडगेबाबा स्वच्छता मोहीम : मिशन 52’ ला सुरुवात

बीड अक्षरधाम प्रतिनिधी :व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेम केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न ठेवता, आपल्या शहरावर, सार्वजनिक आरोग्यावर आणि भावी पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी व्यक्त करण्याचा संकल्प बीड शहराने केला आहे. “चला स्वच्छतेशी प्रेम करू” या संकल्पनेतून संत गाडगेबाबा विशेष स्वच्छता मोहीम – ‘मिशन 52’ चा भव्य शुभारंभ दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी…

‘नगराध्यक्षा’ पदासाठी आज सौ.वृषालीताई नितीन जायभाये यांचा “आप”च्या झाडू या अधिकृत चिन्हावर अन्य 11 उमेदवारांसह अर्ज दाखल

बीड अक्षरधाम प्रतिनिधी:-‘मरहूम अतहर बाबर साहब शहर विकास आघाडी व बीड शहर बचाव मंच’ च्या पुरस्कृत ‘आप’च्या अधिकृत उमेदवार सौ. वृशालीताई नितीन जायभाये यांनी आज नगराध्यक्ष पदासाठी व वार्ड क्रमांक 13 तील एस सी महिला राखीव या जागेसाठी ‘आम आदमी पार्टीच्या’ “झाडू” या अधिकृत चिन्हावर नगरसेवक पदाच्या पहिल्या टप्प्यातील 11…

होय व्यसनमुक्ती शक्य आहे – डॉ.जगदीश टेकाळे

व्यसन म्हणजे काय? व्यसन म्हणजे व्यक्तीला लागलेली अशी एखादी सवय जिच्यामुळे संबंधित व्यक्तीचे मोठ्या प्रमाणावर शारीरिक, मानसिक व सामाजिक नुकसान होत असूनही आपल्या त्या सवयीत बदल करणे त्या व्यक्तीला शक्य होत नाही.दारू ही शरीरासाठी अतिशय हानिकारक असते. दारू मुळे अनेकांचे संसार, घर बरबाद झालेले आपण पाहतो. त्याच बरोबर अनेकांना अपंगत्व…

बीड मध्ये डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी एस.डी.पी.आय. तर्फे निवेदन — निष्पक्ष चौकशी व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी!

बीड मध्ये डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी एस.डी.पी.आय. तर्फे निवेदन — निष्पक्ष चौकशी व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी!बीड (प्रतिनिधी):डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद आत्महत्येच्या (हत्या) प्रकरणी संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, पीडित कुटुंबास न्याय मिळावा आणि जबाबदार व्यक्तींनी आपल्या नैतिक जबाबदारीचा स्वीकार करून तत्काळ राजीनामे द्यावेत,…

आतिश आदोडे सामाजिक जाण आणि भान असलेला युवा तरुण चेहरा……

    आतिश आदोडे सामाजिक जाण आणि भान असलेला युवा तरुण चेहरा…… बदल हवा आता चेहरा नवा हेच समीकरण उदयाला येत आहे परळी प्रभाग क्र. 2 मध्ये सामाजिक कार्यकर्ते आतिश आदोडे यांच्यासारख्या व्यक्तीवर चर्चा सुरू आहे, हे निश्चितच महत्त्वाचे आहे. त्यांच्या कार्यामुळे त्यांनी स्थानिक समुदायात एक वेगळा स्थान प्रस्थापित केला…