क्राइम

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला: ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने निषेध,  हल्लेखोराला देशद्रोही घोषित करा- पॅंथर नितीन सोनवणे

  बीड अक्षरधाम प्रतिनिधी, –  सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश माननीय भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाने देशभरात खळबळ उडाली असताना, ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. सेनेचे प्रमुख नितीन सोनवणे यांनी हल्लेखोर वकील राकेश किशोर याला ‘देशद्रोही’ घोषित करत, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी…

एस.आय.टी समितीला खरी व सत्य माहिती दिल्याबद्दल नवनिर्वाचित मुख्याध्यापक रडारवर -रणजित देशमुख

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला शिक्षक भरती गोटाला, या घोटाळ्याची सखोल चोकशी करण्यासाठी राज्याचे मुख्यामंत्री व शिक्षण मंत्री यांनी ड खढची स्थापना केली, एस.आय टी. येणार नाही, आमचे काहीही होणार नाही या अविरभावात फिरणारे संस्थाचालक ग बोगस शिक्षक हे राजरोस पणे फिरत होते, परंतु राज्याचे कर्तवदक्ष मुख्यमंत्री…

आहेर धानोरा येथे महिला चे उभी बाटली आडवी करून आंदोलन – आम्रपाली साबळे  

महिला सरपंच मोनिका इंगोले सह अनेक महिलांचा सहभाग बीड प्रतिनिधी – आहेर धानोरा ता.जि.बीड येथील दि.28 ऑगस्ट रोजी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्ष आम्रपाली साबळे व टायगर ग्रुपच्या सारिका गायकवाड, सरपंच मोनिका इंगोले , कावेरी खेमाडे, छायाताई सह महिलांनी एकत्र येऊन गावात साधारणतः नऊ ठिकाणा वरून देशी दारू, हातभट्टी…

शिवाजीराव हार्ट केअर यां रुग्णालयात लिफ्ट अपघातप्रकरणी बजावली नोटीस  चौधरी साहेब जिल्ह्यातील लिफ्टचे इन्स्पेक्शन होणार का ?

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला होता लिफ्टने प्रवास बीड अक्षरधाम प्रतिनिधी | बीड शहरात चार दिवसांपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील एका रुग्णालयात आल्यानंतर लिफ्ट पहिल्या मजल्यावरून आदळल्याचा प्रकार घडला होता. याबाबत आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे रुग्णालयाने नूतनीकरण न करताच विनापरवाना लिफ्ट सुरू ठेवल्याचे स्पष्ट…

परळी शहरातील संवेदनशील भागात सीसीटीव्ही व रात्रीची पेट्रोलिंग चालू करा   50 नागरिकांच्या शिष्टमंडळाने शहर पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन 

परळी शहरातील संवेदनशील भागात सीसीटीव्ही व रात्रीची पेट्रोलिंग चालू करा, 50 नागरिकांच्या शिष्टमंडळाने शहर पोलीस कडे मागणी   परळी बीड अक्षरधाम प्रतिनिधी – परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोऱ्या व भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या चिंताजनक परिस्थितीकडे पोलिसांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येत आहे, ज्या…

परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरांचा उच्छाद… भुरट्या चोरांना परळी शहर पोलिसांचे अभय ? 1000 चे रोख पारितोषक भुरटा चोर पकडून देणारास जाहीर

परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरांचा उच्छाद… भुरट्या चोरांना परळी शहर पोलिसांचे अभय ?   (more…)

वैद्यनाथ विद्यालय SIT च्या जाळ्यात…? रणजीत देशमुखची थेट एस.पी.नवनीत कावंत कडे बोगस शिक्षक भरतीची तक्रार

वैद्यनाथ विद्यालय SIT च्या जाळ्यात…? रणजीत देशमुखची थेट एस.पी.नवनीत कावंत कडे बोगस शिक्षक भरतीची तक्रार परळी (प्रतिनिधी) – शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आधिवेशानात बोगस शिक्षक भरती घोटाळ्यावर SIT नेमण्याची घोषणा केली आहे. माघील काही दिवसापासून वैद्यनाथ विद्यालय परळी वै. हि शाळा बोगस शिक्षक भरती घोटाळ्यसाठी खूप चर्चेत आहे. या शाळेमध्ये…

बेकायदेशीर रित्या अग्नी शस्त्र बाळगाणाऱ्या तीन इसमांना शिवाजीनगर पोलीसांनी केले जेरबंद

बेकायदेशीर रित्या अग्नी शस्त्र बाळगाणाऱ्या तीन इसमांना शिवाजीनगर पोलीसांनी केले जेरबंद   बीड प्रतिनिधी – दिनांक 01/07/2025 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील धानोरा रोड, बीड या ठिकाणी पांढ-या रंगाची ह्युडांई XCENT गाडी क्र. MH 05 BJ 1988 मध्ये दोन इसम अग्निशस्त्र ताब्यात बाळगुन घेवुन जात आहेत अशी गोपनीय माहिती शिवाजीनगर…

जिल्ह्यातील खाजगी क्लासेस बंद करा   उमाकिरण प्रकरणाने जिल्हा बदनाम  1 जुलै रोजी धरणे आंदोलन  मनसेच्या वर्षाताई जगदाळे यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन 

जिल्ह्यातील खाजगी क्लासेस बंद करा उमाकिरण प्रकरणाने जिल्हा बदनाम 1 जुलै रोजी धरणे आंदोलन मनसेच्या वर्षाताई जगदाळे यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन ! बीड प्रतिनिधी खाजगी क्लासेसच्या नावाखाली शहरात सुरू असलेले घाणेरडे प्रकार संताप जनक असून जिल्हाभरात खाजगी क्लासेस मोठ्या प्रमाणात चालत आहेत. या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण देणारे शिक्षक यांचे…

जिल्ह्यातील खाजगी क्लासेस बंद करा   उमाकिरण प्रकरणाने जिल्हा बदनाम  1 जुलै रोजी धरणे आंदोलन  मनसेच्या वर्षाताई जगदाळे यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन 

Zजिल्ह्यातील खाजगी क्लासेस बंद करा उमाकिरण प्रकरणाने जिल्हा बदनाम 1 जुलै रोजी धरणे आंदोलन मनसेच्या वर्षाताई जगदाळे यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन   बीड प्रतिनिधी खाजगी क्लासेसच्या नावाखाली शहरात सुरू असलेले घाणेरडे प्रकार संताप जनक असून जिल्हाभरात खाजगी क्लासेस मोठ्या प्रमाणात चालत आहेत. या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण देणारे शिक्षक यांचे…