सूर्यपुत्र यशवंत भीमराव आंबेडकर उर्फ भैय्यासाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
सूर्यपुत्र यशवंत भीमराव आंबेडकर उर्फ भैय्यासाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन बीड प्रतिनिधी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपुत्र ज्यांना सूर्यपुत्र यशवंत भीमराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर म्हणून ओळखतात त्यांचा 17 सप्टेंबर स्मृति दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा बीड येथील मुख्य कार्यालयात अगोदर कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम तथागत महात्मा गौतम बुद्ध,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब…