संविधान अमृत वर्षत मानवतावादी साहित्यिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत बुध्दिजीवी वर्ग निर्मातीसाठी कटिबद्ध व्हवे. -चंद्रप्रकाश जी.शिंदे (अध्यक्ष मा. प.सृ. सा. प.महा.)

संविधान अमृत वर्षत मानवतावादी साहित्यिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत बुध्दिजीवी वर्ग निर्मातीसाठी कटिबद्ध व्हवे.  -चंद्रप्रकाश जी.शिंदे (अध्यक्ष मा. प.सृ. सा. प.महा.)

संविधान अमृत वर्षत मानवतावादी साहित्यिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत बुध्दिजीवी वर्ग निर्मातीसाठी कटिबद्ध व्हवे.

-चंद्रप्रकाश जी.शिंदे (अध्यक्ष मा. प.सृ. सा. प.महा.)

 

पुणे (प्रतिनिधी) दि.24.01.2025रोजी पुणे येथे एस.एम.जोशी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जीवन प्रणाली प्रतिष्ठान संचलीत मानव प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषद महाराष्ट्र व्दारा संविधान अमृत वर्षत पुणे मुंबई विभागीय मानवतावादी कविसंमेलनाच्या उद्घघाटन सत्राच्या अध्यक्षीय समरोप करताना धी.चंद्रप्रकाश जी.शिंदे म्हणाले कि आज बहुजन समाज घटकात नेते आहेत पण नेतृत्व नाही तेव्हा नेतृत्व निर्मिती साठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत आसलेला बुद्धिजीवी वर्गाच्या निर्मितीसाठी मानवतावादी साहित्यिकांनी संविधान अमृत वर्षत कटिबद्ध होउन साहित्यिक चळवळीत सक्रीय झाल्यास बौध्दिक अंतरक्रिया गतिमान होईल.

कविसंमेलनाचे उद्घघाटक धी.डॉ.दत्तात्रेय गायकवाड विचारवंत व सुप्रसिद्ध साहित्यिक यांनी संविधान जागर होण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.या वेळी त्यांच्या दोन पुस्तकाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जल संसाधनावरिल बीजभाषणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे गुरुसंत कबीर प्रकाशन करण्यात आले सुत्रसंचलन धी.किरण प्रकाश जिलाध्यक्ष मा.प्र.सृ.सा.प.पुणे यांनी प्रभावीपणे केले. प्रास्ताविक धी.सुभाष गवळी राज्य कर्यकारणी सदस्य मा.प्र.सृ.सा.प.यांनी साहित्य परिषद स्वावलंबी व स्वाभिमानी साहित्यिक चळवळ उभी करण्यासाठी पहेल करीत आसल्याचे सांगुन साहित्यिकांनी संरचनात्मक जबाबदारीघेण्याचे अव्हान केले. 

कविसंमेलनात दुर दुरवरुन आलेल्या प्रतिभासंपन्न कवी, कवियित्री नी एकसे बढकर एक संविधान, लोकशाही, मानव अधिकार इ. विषयी बहारदार कविता सादर करुन रसिक श्रोत्याना मंत्रमुग्ध केले.सुत्रसंचलन धी.डी.जी.वाळवंटे जिलाध्यक्ष मा.प्र.सृ.सा.प.परभणी यांनी खुबीने केले. कविसंमेलनात सहभागी झालेल्या कविंचा सन्मान चिन्ह गौरव पत्र देउन मान्यवरांच्या हास्ते सत्कार करण्यात आला. कविसंमेलनाचे अध्यक्ष धी.सुनिल गायकवाड सचिव मा.प्र.सृ.सा.प.मह.यांनी भुषविले होते.कविसंमेलनात दर्दी रसीकांनी मोठ्या प्रमाणावर हाजरी लावलेली होती. धी.सुजित कांबळे जिलाध्यक्ष मा.प्र.सृ.सा.प.सांगली यांनी सर्वा प्रती आभार व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *