राजकारण

*सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी आज बीडमध्ये भव्य नौकरी मेळावा* *नौकरी संधी मिळवण्यासाठी युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- अनिलदादा जगताप*

सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी आज बीडमध्ये भव्य नौकरी मेळावा नौकरी संधी मिळवण्यासाठी युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- अनिलदादा जगताप बीड, प्रतिनिधी- सामाजिक कार्यात प्राधान्याने पुढाकार घेऊन समाजसेवेचे तप करत आलेले शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांनी बीडमधील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे भविष्य उज्वल करण्यासाठी भव्य नौकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामुळे निश्चितच…

अधिकाऱ्यांनो दबावतंत्रास बळी पडू नका, मुख्यमंत्री योजनेचा लाभ गोरगरीबांच्या घरात पोहचवा- अनिलदादा जगताप

अधिकाऱ्यांनो दबावतंत्रास बळी पडू नका, मुख्यमंत्री योजनेचा लाभ गोरगरीबांच्या घरात पोहचवा- अनिलदादा जगताप मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ट्रेनी शिक्षकांच्या निवडीसाठी गरजवंत उमेदवारास प्राधान्य द्यावे बीड, प्रतिनिधी- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ग्रामीण भागात प्रती शाळा एक प्रशिक्षणार्थी या प्रमाणे सुयोग्य व पात्र उमेदवारांची कागदपत्रे प्राप्त करून शाळेकरिता एका प्रशिक्षणार्थी…

मसणजोगी समाजाच्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवणार- अनिलदादा जगताप*

मसणजोगी समाजाच्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवणार- अनिलदादा जगताप पांगर बावडी येथील लाडक्या बहिणींकडून अनिलदादा जगताप यांचे अभूतपूर्व स्वागत बीड, प्रतिनिधी-हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला राजकारण कधी शिकवलंच नाही. तुमच्या सारख्या गरजू माणसांच्या समस्या सोडून समाधान कमवण्याचे संस्कार त्यांनी आम्हा शिवसैनिकांवर केलेले आहेत. याठिकाणी आज आल्यावर आम्हाला समजतंय की, प्रत्येक पुढऱ्याने…

तुरुंगातून बाहेर येत कुंडलिक खांडेंची गर्जना तुमच्या पाठबळावर मी आजही सक्षम- खांडे

तुरुंगातून बाहेर येत कुंडलिक खांडेंची गर्जना तुमच्या पाठबळावर मी आजही सक्षम- खांडे कुंडलिक खांडे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केतुरा गावचे विद्यमान सरपंच परमेश्वर नाना तळेकर यांनी केला नागरी सत्कार, बीड प्रतिनिधी तुरुंगवास आणि विजनवास हा प्रभु श्रीकृष्णाला आणि प्रभु श्रीराम याना सुध्दा चुकला नाही. नका ते आरोप करुन चांगल्यांना बदनाम करण्याची…

*मा. अजित दादा पवार काय दिलं, रस्त्यावर खडी रोडवर मुरूम आम आदमी पार्टीचा प्रश्न?* माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

*मा. अजित दादा पवार काय दिलं, रस्त्यावर खडी रोडवर मुरूम आम आदमी पार्टीचा प्रश्न?* माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी _____________________________ बीड: बीड मध्ये काल मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व पालकमंत्री व कृषी मंत्री धनंजय जी मुंडे साहेब, यांची बीडमध्ये जनसंमानयात्रा करण्यात आली वर या यात्रेच्या नावाखाली…

निराधारांचा आधार होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार…प्रा.डॉ. विनोद जगतकर

*निराधारांचा आधार होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार*…प्रा.डॉ. विनोद जगतकर महाराष्ट्र शासनाच्या परळी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अशासकीय सदस्यपदी प्रा. डॉ. विनोद जगतकर यांची निवड.. परळी प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाचे नेते, परळी येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय येथील इतिहास विभाग प्रमुख, पालकमंत्री तथा कृषीमंत्री…

*पुढाकार घेणार नव्हे सर्वोप्रथम या वस्तीवरील अडचनींचे निवारण करणार आहे. *

अभूतपूर्व स्वागत आणि बहिणींच्या प्रेम भावनेने नवी ऊर्जा मिळाली! *महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष तथा लोकप्रिय मुख्यमंत्री मा. एकनाथ जी शिंदे साहेबांनी* लाडकी बहीण योजना जाहीर करून राज्यातील बहुतांश महिलांना सन्मानजनक सक्षम आधार दिला. आता या बहिणींचे मिळणारे प्रेम आशीर्वाद दररोज अनुभवतोय. मुख्यमंत्री लाडकी योजनेचा लाभ प्रत्येक पात्र भगिनी पर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना…