beed akshardham

संतोष कांबळे बीड अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त यांची निवेदन देणाऱ्याला अरेरावीची भाषा

संतोष कांबळे बीड अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त यांची निवेदन देणाऱ्याला अरेरावीची भाषा बीड सह जिल्ह्यातील गुटखा बंद करा – अक्षय कोकाटे बीड प्रतिनिधी – बीड शहरासह जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री चालू आहे. गुटखा बंदी करण्यात यावी या मागणीचे निवेदन घेऊन बीडचे अन्न व औषध सहाय्यक आयुक्त…

परळी गंगाखेड मार्ग खोदल्याने नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास – अँड.मनोज संकाये

परळी गंगाखेड मार्ग खोदल्याने नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास – अँड.मनोज संकाये राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी साहेबांनी संबंधित गुत्तेदारास सूचना द्याव्यात!! परळी वैजनाथ प्रतिनिधी परळी गंगाखेड मार्ग खोदल्यामुळे नागरिक आपला जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी साहेबांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी सूचना द्याव्यात…

हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे नवनियुक्त पोलीस अधीक्षक मा.श्री. डॉ. विनयकुमार राठोड साहेब यांचा सत्कार!

हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे नवनियुक्त पोलीस अधीक्षक मा.श्री. डॉ. विनयकुमार राठोड साहेब यांचा सत्कार! औरंगाबाद- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. विनयकुमार राठोड साहेब (IPS) यांनी सोमवारी रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर आज रोजी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र…

मुप्टा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिरसमार्ग येथे शरद मगर यांचा सत्कार

बीड प्रतिनिधी – मुप्टा शिक्षक संघटना बीड जिल्हा जिल्हाध्यक्षपदी शरद दुष्यंत मगर यांची निवड झाल्याबद्दल श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संस्थेचे सचिव मा सुभाषराव पवळ व समर्थ विद्यालय शिरसमार्ग शाळेतील सर्व कर्मचारीच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव मा.सुभाषराव पवळ माजी मुख्याध्यापक मोहनराव पवळ,भारत तांबारे,भारत मगर ,बेद्रे सर…

पीक कर्ज नाकारलेल्या शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज

पीक कर्ज नाकारलेल्या शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज किसान सभेच्या लढ्याला यश परळी / प्रतिनिधी परळी तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना पीक कर्ज न भेटलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला किसान सभा खंबीरपणे पाठीशी उभी राहिली असून तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारलेल्या शेतकऱ्यांना किसान सभेच्या लढ्यामूळे पीक कर्ज मिळण्याचा मार्ग सुखर झाला आहे. सातत्याने शेतकऱ्यांचा…